श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
अध्यक्षपदी अजय कौरासे तर सचिवपदी हेमंत गौरकर यांनी निवड
वणी: महाराष्ट्र राज्य ग्रामसंवाद सरपंच संघाची वणी तालुका कार्यकारणी आज ता. १० जुलै रोजी स्थानिक विश्राम गृहात प्रदेशअध्यक्ष अजिनाथ धामणे उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष विठ्ठल आडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत घोषित करण्यात आली यावेळी ढाकोरी ग्रा.पं. चे सरपंच अजय कवरासे तर सचिवपदी खांदला ग्रा. पं. चे सरपंच हेमंत गौरकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी आयोजित बैठकीला कार्याध्यक्ष बापूराव पवार, मार्गदर्शक म्हणून ऍड. देवा पाचभाई, प्रशिक्षक म्हणून मारोती पाचभाई, संतोष आस्वले, तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर सामाजिक कार्यकर्ता राजुभाऊ निमसटकर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी ग्राम पंचायत समस्या व कामकाज संदर्भात मारदर्शन केले. तर ग्रामसंवाद सरपंच संघाची पुढील कार्यकारणी घोषित करण्यात आली यात तालुका उपाध्यक्ष म्हणून माथोली ऍड. आशिष मडावी, नेरड ग्रा. पं. चे सरपंच सौ. सुवर्णा विठ्ठल जुनगरी, कुंभरखानी ग्रा. पं. सरपंच सौ मंगला टेकाम, सरचिटणीस म्हणून कोळगाव ग्रा.पं. सरपंच गणेश जनेकर, लालगुडा ग्रा.पं. उपसरपंच निलेश कोरवते, नांदेपेरा ग्रा.पं. सदस्य राकेश खानकार, शिवानी ग्रा. पं. सरपंच स्वाती राजूरकर, तर तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून कोणा ग्रा.पं. सदस्य नितीन तुरणकार, तालुका शोषल मीडिया प्रमुख म्हणून शिरपूर ग्रा.पं. सरपंच जगदीश बोरपे, तर सदस्य म्हणून म्हणकालपुर ग्रा.पं. सरपंच नीलिमा बोन्डे, चनाखा ग्रा.पं. उपसरपंच शुभम मत्ते, वडगाव ग्रा.पं. सरपंच सौ. अर्चना प्रमोद डाखरे यांची निवड करण्यात आली.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...