*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
कोट्यवधी रुपये खर्च करुन फायदा काय झाला?तर रेती लिलाव बंद काळात हजारो कोटी रुपयाची चोरी, यात दोषी कोण?
भारतीय वार्ता - गावातच सज्जा असावा या चांगल्या दृष्टीकोनातून गावोगावी तलाठ्यासाठी इमारत बांधण्यात आली. मात्र या इमारतीचा उपयोग तलाठी करत नाही. तलाठी सज्जे हे फक्त शेाभेचे कार्यालय बनले.तर बंद काळात हजारो कोटी रुपयाची गौण खनिज रेती चोरली गेली मग यातिल दोषी कोण? असा प्रश्न निवासी नराहत असलेल्या तलाठी कार्यलयावरून उपस्थित होत आहे.
काही कार्यालयाच्या ठिकाणी तर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले तर काही ठिकाणी पत्ते खेळण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होत असल्याने सदरील इमारतीचा वापर करण्याचा सक्तीच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दयायला हव्यात.
राज्य सरकाने गेल्या काही वर्षापूर्वी राज्यभरातील तलाठी सज्जासाठी नव्या इमारती बांधल्या यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करण्यात आल्या. तलाठी सज्जे बांधूनही त्याचा वापर सुरू करण्यात आला नाही. तलाठी महाशय हे आपल्या सोयी नूसार शहराच्या ठिकाणी कार्यालय थातट असल्याचे दिसून येत आहे. अनेक कार्यालयाला अक्षरशाः अवकळा आली.कार्यालयाच्या अवतीभोवती घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. काही कार्यालय जुगार्यासाठी वापरले जात आहे
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...