Home / चंद्रपूर - जिल्हा / कोवीड लस घ्या -डॉ.चेतन...

चंद्रपूर - जिल्हा

कोवीड लस घ्या -डॉ.चेतन खुटेमाटे याचे आव्हान 

कोवीड लस घ्या          -डॉ.चेतन खुटेमाटे याचे आव्हान 

कोवीड लस घ्या        -डॉ.चेतन खुटेमाटे याचे आव्हान 

चंद्रपूर:  चंद्रपूरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॅा चेतन खुटेमाटे यांनी आव्हान केले की, समजून घ्या पण कोरोना लस तोचूण घ्या.  ग्रामीण भगतिल बरेच लोक भितिने Covid vaccine/कोविड लस घेत नाही  आहेत. त्यामूळे समोर कोरोनाची तिसरी लाट आली तर खुप समस्या निर्माण  होईल अशी भीती व्यक्त केली आहे. ओबीसी  समाजा तर्फे कोविड लसीच्या फायद्या बद्धल जनजागृती मोहीम राबवने अत्यंत आवश्यक आहे.असे सूचित केले आहे व तसे पाहूल उचले  सुद्धा जात आहे. 
               त्या अनुशंगाने कुणबी समाज मंडळ चंद्रपूर च्या सहकार्याने अशा प्रकारची जनजागृती मोहिम राबवण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. आता पर्यंत हे सिद्ध झालेले आहे की कोविड लस घेतलेल्या लोकांना कोरोना झाला तरी त्याची तिव्रता कमी असते व पेशंट सिरियस स्टेज ला जान्याचे प्रमाण फार कमी आहे. आपला समाज ग्रामिण भागात विखुरलेला असल्या मुळे कोविड बद्धल जागरूकता कमी आहे व बरेच गैरसमज आहेत. सर्व जनतेला कुणबी समाज मंडळ चंद्रपूर तर्फे आवाहन करण्यात येते की कोणीही लसी बद्धल कुठल्याही प्रकारची शंका न बाळगता लवकरात लवकर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे लसिकरण लवकरात लवकर करून घ्यावे व आपल्या कुटुबीयांना कोरोना या भंयकर महामारी पासून सुरक्षीत करावे. गृप मधील सर्व सदस्यांना विनंती आहे की आप आपल्या गावातील लोकांना या मॅसेज फॅारवर्ड करावा तसेच आपल्या आप्त व नातेवाईकांना फोन करून लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. येत्या रविवार ला गृप मधील सर्व सदस्यांनी प्रत्येकी १० लोकांना फोन करून सांगीतलं तर २५०० कुटूंबां पर्यंत हा मॅसेज एकाच दिवशी पोहचू शकतो.

                   आपण ज्या लोकांना फोन करणार आहोत त्या प्रत्येक व्यक्तीने पुढे आपल्या ओळखीतील १० लोकांना हा संदेश दिला तर २५००० कुटुंबां पर्यंत हा मॅसेज पोहचू शकतो. काही स्वयंसेवक १० पेक्षा जास्त लोकंपर्यंत हा संदेश पोहचवतील. आपण प्रत्येकाने ही आपली सामाजिक जबाबदारी समजून हे कार्य केले तर एका आठवड्याच्या आत प्रत्येक घरात हा संदेश पोहचू शकतो. प्रत्येक बांधवाने हा संदेश पुढे पाठवावा अशी मंडळाच्या कार्यकारीणी तर्फे विनंती करण्यात येत आहे.
           या संबधीत कार्य करण्यासाठी कुठलीही मदत लागत असल्यास मंडळाच्या कार्याकारीणी सदस्य व पदाधीकार्यांना संपर्क करण्याचे आव्हान केले आहे, जिंदगी अपनाने के लिए, कोरोना व्यकसिन लस अपनाओ, कुटूंबाची एकता समाओ.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...