भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे (मुंबई ) व्यवस्थापकीय संचालक ( Managing Director) मा. अनिल पाटील यांनी लाभार्थी याना लाभ घेण्याचे आव्हान केले आहे. दि 3फेब्रुवारी रोजी कार्यालयात सदिच्छा भेट घेतली असताना ते बोलत होते तसेच यावेळी महामंडळाच्या तीन नवीन योजनांची माहिती घेऊन योजना लाभ उचल लाभ कसा असतो याची सुद्धा माहिती खालील प्रमाणे देऊन लाभ घेण्याचे आव्हान केले.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR - I)
या योजनेत कोणत्याही बँकेमार्फत घेतलेल्या 10 लाख रु. पर्यंतच्या मर्यादेत व्याज परतावा 5 वर्षाकरिता 12% अथवा 3 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा करण्यात येईल.
गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
या योजनेत किमान 2 किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींना गटाने एकत्र येऊन कमाल 25 ते 50 लाख रु.पर्यंतच्या उद्योग कर्जावर 5 वर्षापर्यंत जास्तीत जास्त 12% व्याज गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
गट प्रकल्प कर्ज योजना (GL - I):
या योजनेत शेती पूरक उद्योगाकरिता पात्र किमान दहा शेतक-यांच्या ( कंपनी कायदा 2013 अन्वये स्थापन झालेले) गटाला 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज 7 वर्षाकरिता महामंडळाकडून देण्यात येईल.
महामंडळामार्फत आजपर्यंत लाभार्थ्यांना व लाभार्थी गटांना एकुण रु.85,87,16,427 एवढ्या रकमेचे अर्थ सहाय्य केले आहे. सोबत तिन्ही गटांना सुधारित मार्गदर्शक सूचना PDF स्वरुपात पाठवित आहे. याचा गरजुंनी अवश्य लाभ घ्यावा, असे आव्हान करून आर्थिक उन्नती करून राज्याला समृद्ध करण्यास सहकार्य करा.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...