खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
कु. हार्दिका बबन काकडे जिल्ह्यातून दुसरी.
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी): महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत जनता विद्यालय वणी येथील १० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहे. त्यामध्ये कु. हार्दिक बबन काकडे ही विद्यार्थिनी जिल्ह्यातून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे . तसेच कु. हर्षा विनोद ठमके ,कु.राधा अमोल आस्वले ,सुमेध सुनील झाडे, माही पंढरी पोटे, आरती दिनेश आस्वले, कु. रिधिमा लक्ष्मीकांत निंबाळकर, अंजली संतोष तामीलवार, विरश्री रमेश मोहितकर ,सोनू प्रवीण कोंगरे* इत्यादी शिष्यवृत्ती पात्र झाले. वणी तालुक्यातून या शिष्यवृत्तीसाठी १५ विद्यार्थी पात्र झाले त्यापैकी १० विद्यार्थी जनता विद्यालय वणी येथील असून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री सुनील झाडे ,श्री पवन निब्रड ,श्री राजेन्द्र ढोके यांनी केले या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच उपमुख्याध्यापक पर्यवेक्षिका सर्व शिक्षक वृंद यांनी केले. या विद्यार्थ्यांना प्रति १२००० हजार प्रमाणे चार वर्षात ४८००० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...