वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील प्रत्येक वृत्तपत्रात झळकणाऱ्या अर्हेर रेती घाटावरील सणसणीत बातम्या, बऱ्याच राजकीय पक्षाने दिलेले अर्हेर येथील रेतीघाटावरील तस्करी बंद करण्यासाठीचे निवेदन व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना रात्रौच्या सुमारास करावा लागत असलेला कार्यालयीन पहारा या सर्व करामती कसरती नंतर सुद्धा अर्हेर रेतीघाटा वरील तस्करी ला कुठलाही लगाम नसून, अर्थपूर्ण व्यवहारात राजकीय, प्रशासकीय वरिष्ठ वर्ग गुंतले असल्याची सर्वत्र शंका व्यक्त केल्या जातं आहे.
ट्रॅक्टर द्वारे होणाऱ्या भुरट्या स्वरूपातील तस्करी दरम्यान "सेटलमेंट" भूमिका वटवत अर्थपूर्ण व्यवहार करीत हजारो रुपये घेत असल्याचे नागरिकांकडून नेहमी आरोप होतं असलेले कनिष्ठ वर्ग मात्र थंड पडले असून तस्करीतील दरोड्यात कनिष्ठ वर्ग बाद झाल्याचे दिसून येत आहे.
वरिष्ठ वर्गाकडून होतं असलेली कनिष्ठ वर्गाची मुस्कटदाबी व कनिष्ठ वर्गाला मोक्का क्षेत्रात हजर असतांना सुद्धा घ्यावी लागत असलेली बघ्याची भूमिका सध्या तालुक्यात मोठा चर्चेचा विषय असून सध्याच्या दरोड्यातील तस्करी दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ - कनिष्ठ कलगीतूऱ्यावर काय तोडगा निघणार आणि "हाईप्रोफाइल" भांडणातील तस्करी वर कोण लगाम लावणार...? हे पाहणे आता नागरिकांसाठी औचित्याचे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...