Home / चंद्रपूर - जिल्हा / सुगंधित तंबाखू चे ठोक...

चंद्रपूर - जिल्हा

सुगंधित तंबाखू चे ठोक विक्रेत्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा :- सर्वसामान्यांची मागणी.

सुगंधित तंबाखू चे ठोक विक्रेत्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा :- सर्वसामान्यांची मागणी.

अन्न औषधी विभागाच्या कार्यप्रणाली वर सर्वसामान्य प्रश्न उपस्थित करतांना दिसून येत आहेत 

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : जिल्ह्यात महाराष्ट्र सरकार नी बंदी केलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांचे मोठी रॅकेट अस्थित्वात आले असल्याचे आपण सर्वांच्या नजरेस नेहमी पडत असते या रॅकेट चे मास्टर माईंड वसीम, जयसूक, नवीन,  ठक्कर गुप्ता हे असून यांनी आता बनावटी  केमिकल युक्त सुगंधित तंबाखू चंद्रपूर शहरात बनविण्यास  सुरु केला असून याबाबत अन्न औषधी विभागाला माहिती असून सुद्धा हे विभाग कार्यवाई का करत नाही असा खूप मोठा प्रश्न आता चंद्रपूर जिल्हा वासियांना पडून राहिला आहे. याच जिल्हातील नागरिकांनी या अधिकाऱ्यांना बेशरम चे फुल देऊन यांचे स्वागत करण्यापासून तर यांना निलंबित करण्याची गरज असल्याचे आमच्या प्रतिनिधी कडे बोलून दाखविले असून आता तरी महाराष्ट्र सरकार व जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार कि पुन्हा याच प्रकारे यांना अभय मिळत राहणार हे विशेष. 

या अवैध व्यवसायातून करोडो रुपयांच्या हवाला तर केला जात नाही न ? 

या अवैध सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री च्या गोरख धंद्यात लाखो लावा आणि करोडो कमवा असे समीकरण असून या व्यवसायाच्या आड मध्ये काळे धन हवाल्यातून फिरविल्या जात असल्याचे खात्रीजनक वृत्त आमच्या कडे असून यामागे मास्टर माईंड कोण? उच्च शिक्षक घेतलेले कि मग हे अवैध सुगंधित तंबाखू विक्रेता?  असे सवाल नेहमी येथील नागरिकांना पडत असून आता याकडे जिल्हाधिकारी साहेब लक्ष देणार काय?

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...