वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
पुरात वाहून गेलेला रेतीसाठा जैसे थे...!
चंद्रपूर: गोसिखुर्द धरणातीला पाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याने,वैनगंगा नदीला मागील वर्षी आलेल्या महापुराने कित्तेक गावात पूर आला व जनजीवन विस्कळीत झाले .त्यात रणमोचन नदी काठाजवळील गावं असल्याने या पुराचा जबर फटका रणमोचन ला बसला व सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. मात्र सद्यस्थितीत रणमोचन गावालगत डोलात उभा असलेला अंदाजे पंचवीसशे ब्रास रेतीसाठा हा मागील दोन वर्षापूर्वीचा असल्याचे संबंधीत क्षेत्रातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रतिक्रियेने, रणमोचन जवळील रेतीसाठा संशयच्या घेऱ्यात येत आहे.
गोसिखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी 33 दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला मागील वर्षी आलेल्या पुराने हजारो एकर शेतात नदी मधील व काठालगत डम्पिंग केलेल्या रेती मुळे संपूर्ण क्षेत्रातील शेताला वाळवंटाचे स्वरूप आले व शेतशिवार नापिकी वर आलेत.
आता रणमोचन नदी घाटालगत अंदाजे पंचवीसशे ब्रास रेतीसाठा डोलात उभा असल्याने गावकऱ्यांशी संवाद साधला असता काही महिन्या पूर्वीच उत्खनन करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक महसूल प्रशासन या गंभीर प्रकारावर पांघरून घालत असल्याने. जिल्हा विभागाच्या पथकाकडून काय कारवाई केल्या जाते हे पाहणे आता उल्लेखनीय.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...