Home / चंद्रपूर - जिल्हा / पेगाससच्या माध्यमतुन...

चंद्रपूर - जिल्हा

पेगाससच्या माध्यमतुन पाळत ठेवणे हा लोकशाही देशाचा खून होय :- खा. बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर

पेगाससच्या  माध्यमतुन पाळत ठेवणे हा लोकशाही देशाचा खून होय :- खा. बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर

भारतीय वार्ता(प्रतिनिधी) :पेगासन हेरगिरी, कृषी कायदे,  तेलाचे आकाशाला  भिडलेले दर याबाबत केंद्र सरकार एकूण घ्यायला तयार नाही. मग पं .बंगाल च्या धर्तीवर महाराष्टातही  पेगासन हेरागिरी प्रकरणाच्या चौकशी साठी आयोग स्थापना करणेहे तेवळेच गरजेचे असून यातून दूध का दूध पानी का पानी झाल्याशिवाय राहणार नाही असे   निवेदना द्वारे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 पावसाळी अधिवेशन झाले मार्मिक असे प्रश्नावर चर्चा व मार्ग न निघता प्रश्न जडील झाले आहेत तर केंद्र सरकारचा राजकीय नेत्याच्या अधिकाऱ्यांवर आणि न्यायाधीशांवर पाडत ठेवण्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार केल्याचे दिसून येतआहे.केंद्र सरकार यावर  संयुक्त संसदीय समिती किंवा अन्य माध्यमातून चौकशी करायला तयार नाहीत. मग पालथ्या घागरीवर पाणी ओतण्याचा प्रकार झाला असून देश करूना सारख्या भयानक परिस्थिती मधून जात असताना केंद्र सरकारने देशातील नेत्यांवर पाळत ठेवणे ही बाब अत्यंत गंभीर होत आहे मग हे योग्य की अयोग्य हा प्रश्न असून सन 2019 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील काही अधिकाऱ्यांना इस्त्रायल  पाठवल्याचे  वृत समोर आले असून  अधिकाऱ्यांचा गट कृषी अभ्यास दौऱ्यासाठी गेला होता असा खुलासा भाजप करीत असली तरी अधिकारी हेरगिरी प्रकरण सहभागी असल्याबाबत विख्यात वकील सतीश उके नागपूर यांनी मे 2021 मध्ये नागपूरच्या पोलीस आयुक्ताकडे लेखी तक्रार दाखल केली, यात कोण किती पाण्यात आहे हे स्पष्ट होतील यावरून महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या  संगणमताने की हेरगिरी झाली की काय?हे उघड केलेल्या वकील सतिष उके यांच्या प्रश्नातून समोर येत आहे तर केंद्र सरकार याबाबत उदासीन असेल तर पश्चिम बंगालच्या सरकारने पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यांच्या आयोगाची स्थापना केली आहे त्यातील एक सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मदन  बी लोकूर हे आहे मग पश्‍चिम बंगालच्या कार्यप्रणाली धर्तीवर महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र आयोग स्थापन करून योगासन हेरगिरीचे महाराष्ट्रात किती सामील असतील हे समोर आल्या शिवाय राहणार नाही तर  याचे मास्टर माईंड कोण? आहे याचा शोध लागला शिवाय राहणार नाही असे निवेदनातून खासदार महाराष्ट्र राज्य बाळू भाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...