वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
सततची नापिकी आणि वाढती कर्जावरील व्याजाच्या बाजारी पणाला कंटाळून १० फेब्रुवारी चे रात्री 8.30 वाजतेच्या दरम्यान आपले राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली
भारतीय वार्ता (प्रतिनिधी मारेगाव): मारेगाव तालुक्यातील धामणी येथील अल्पभुदार शेतकरी दिलीप गोविंदा राजुरकर ( ४८) या शेतक-याने सततची नापिकी आणि वाढती कर्जावरील व्याजाच्या बाजारी पणाला कंटाळून १० फेब्रुवारी चे रात्री 8.30 वाजतेच्या दरम्यान आपले राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.वाढती महागाई व रूढीपरंपरात चार वर्षा पूर्वी मुलीचे लग्न झाल्याने त्याचेवर खाजगी व जिल्हा बँकेचे ३५ हजाराचे वर थकीत कर्ज होते. गेल्या चार वर्षा पासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेन व वेळेवर पिकाचे करावे लागणारे संगोपन यात नापिकी होती. त्यामुळे तो कर्जाची परत फेड करु शकला नाही या वर्षी सुध्दा सोयाबीन,कापूस व तुर या पिकाने दगा दिल्याने तो हतबल झाला होता. अशातच खाजगी कर्जदाराकडून उशनवार घेतलेल्या पैसाचा सतत तकादा लावला जात असल्याने गेल्या एक महिन्यापासून तो चिंताग्रस्त होता अशी माहिती कुटूंबियांनी दिली.
दि.१० फेब्रुवारी चे रात्री कुटूंबियांनी मिळून जेवन केले मुलगा बाहेर गेला आणि पत्नी आणि आई झोपायला गेले असताना घरातच रात्री ८:३० वाजताचे दरम्यान गळफास घेतला कुटूंबियांच्या हा प्रकार लक्षात येताच तात्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे उपचारासाठी दाखल केले.परंतू डॉक्टरांनी मृत घोषीत केले एक वर्षा पुर्वीच वडीलाचा मृत्यु झाला होता त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी ,एक अविवाहित मुलगा पत्नी असा आप्तपरिवार आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...