Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / आमलोन येथिल शेतक-याची...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

आमलोन येथिल शेतक-याची विष प्राशन करून आत्महत्या..

आमलोन येथिल शेतक-याची विष प्राशन करून आत्महत्या..
ads images
ads images

वणी (प्रतिनिधी ) : आमलोन येथे एका  शेतक-यांने विषप्राषण करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रभाकर भिमराव उईके (६५) रा.आमलोन असे मृतकाचे नाव आहे. भिमराव उईके यांना दारुचे व्यसन होते अशातच त्यांनी सोमवारी दि.१४ जुन रोजी दुपारी २ वाजताचे सुमारास विषारी औषध प्राशन केले या घटनेची माहिती मिळताच परिवारातील सदस्यांनी प्रभाकर यांना उपचारासाठी प्रथम मुकुटबन येथिल सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले होते. परंतु प्रकृति गंभिर असल्याने प्रथम उपचार करुन वणी येथिल ग्रामिण रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले व नातु असा मोठा आप्त परिवार आहे.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वणीतील बातम्या