मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
अकोला ( प्रतिनिधी) : २५/२६ सप्टेंबर २०२१ रोजी होऊ घातलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षे करीता स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्हाअंतर्गत परीक्षा केंद्र द्या अन्यथा परीक्षा रद्द करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा राजेश टोपे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली होती.
राज्यात आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी परीक्षा होणार होत्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जवळच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळण्याची आशा होती तसेच परीक्षा फॉर्म भरताना त्यांनी त्या परीक्षा फॉर्ममध्ये जवळपास असलेल्या जिल्ह्याची परीक्षेसाठी निवड केली होती मात्र अकोला जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना राज्याबाहेरचे तसेच महाराष्ट्रात खूप दूरवरचे परीक्षा केंद्र मिळाले होते त्यामुळे आरोग्य विभागाचा गोंधळ कारभार परीक्षा सुरू होण्या अगोदरच चव्हाट्यावर आला होता व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा सुरुवातीला ८ आणि ९ सप्टेंबर ला होणार होती ६१८५ पदांसाठी ही भरती परीक्षा होणार आहे आता ही परीक्षा २५ सप्टेंबरला गट क आणि २६ सप्टेंबर ला असल्याची माहिती आरोग्य विभागा कडुन देण्यात आली होती ,परीक्षा होणार असल्याने परीक्षेची प्रवेश पत्र कधी मिळणार याची ही वाट विद्यार्थ्यांना पहावी लागली विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश पत्र मिळाले मात्र परीक्षा केंद्र महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात देण्यात आली परीक्षा केंद्र राज्य बाहेर असल्याचे पाहताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे आणि विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारे परीक्षेचे प्रवेश पत्र प्राप्त झाले होते काही विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचे व शहराचे नाव नाही तर काही विद्यार्थ्यांना राज्या बाहेरील परीक्षा केंद्र देण्यात आले होते विद्यार्थ्यांन कडुन ६००/७०० ₹ परीक्षा फी आकारण्यात आली होती व आता जिल्ह्याबाहेर व राज्याबाहेरील परीक्षा केंद्र देण्यात आले यामुळे आरोग्य विभागाचा गोंधळ कारभार चव्हाट्यावर आला असुन परीक्षा सुरू होण्यापूर्वी पाहावयास मिळाला त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातील तालुका स्तरावरील परीक्षा केंद्र देण्यात यावे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे अन्यथा उमेश सुरेशराव इंगळे जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ सावळे यांच्या मार्गदर्शनात परिक्षा सुरू होण्या अगोदरच आरोग्य विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटना यांनी केली होती त्यांच्या मागणीची दखल घेत आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली उमेश सुरेशराव इंगळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांना खुप मोठा दिलासा मिळाला आहे
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...