वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी): ब्रम्हपुरी तालुक्यातील १२ किमी अंतरावर असलेल्या तुलानमेंढा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुलानमाल गावात पिण्याच्या पाण्याची समस्या सुरुवातीपासूनच आढळत होती. गावातील नागरिक जिवन जगण्यासाठी बाहेर गावातील पाण्याचं वापर करत असत,हे सर्व असच चाललं होत आणि यावर्षी गावातील दुषित पिण्याच्या पाण्याने गावातील लोक आजारी पडू लागले,त्यातही काही लोकांचे मृत्यू झाले. हे सर्व घडूनही स्थानिक प्रशासन कहीही लक्ष देत नव्हत,म्हणून गावातील काही तरुणांनी संघपाल चहांदे , शुभम चहांदे , हेमराज बावणे, मुन्ना चहांदे, वैभव बनकर, देवा शेंदरे, तुषार चहांदे , रोशन नगदेवते, धम्मपाल चहांदे, तन्मय हणवते, नाजूक चहांदे, प्रज्वल बनकर, पियूष लिंगायत अशा अनेक सुशिक्षित तरूनानी यावर आवाज उठवलं आणि दिनाक ५ ऑगस्ट २०२१ ला ग्रामपंचायत वर मोठ्या संख्येने जल-जन आंदोलन करून गावात पिण्याच्या पाण्याची सोय लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केली होती. हि मागणी ग्रामपंचायतने पूर्ण केलेली आहे.. गावात पहिल्याच आंदोलनाला यश मिळाले आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. तरचं "तरुण विचार तरुण गावं" हि संकल्पना पूर्ण होईल अस मत आंदोलनकर्ते संघपाल चहांदे यांनी व्यक्त केल. नविन पिण्याच्या पाण्याचा स्त्रोतामुळे गावकऱ्यांची प्राथमिक गरज पुर्ण झाली आहे. गावातील तरुणांनी सहकार्य केले तर नकीच येणाऱ्या काळात पिण्याचं पाणी नळ योजनेद्वारे घरपोच सेवा देण्याचं प्रयत्न करु या पद्धतिचं आश्वासन तुलानमेंढा गावातील सरपंच कुमारी पूनम कसारे यांनी दिले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...