आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रती): बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत मध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या अशी मागणी अशोका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम तिडके यांनी केली होती. शेळद ग्रामपंचायत मध्ये रस्ते नाल्या नसल्यामुळे लोकांना ये-जा करतानी खूप त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांना या पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत ये जा करावी लागत आहे नाल्या नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत आहे तसेच कचऱ्याचा ही प्रश्न निर्माण झाला आहे कचरा जागोजागी जमा होत आहे त्यामुळे या कचऱ्यामुळे पावसाळ्यात रोगराईला आमंत्रण आहे या कचऱ्याचा दुर्गंध सुटलेला आहे जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत.
शेळद गावात नियमित वेळेवर पिण्याचे पाणी सोडण्यात यावे पाइपलाइन फुटलेले आहेत ते दुरुस्ती करण्यात यावे ग्रामपंचायत अंतर्गत कचरापेट्या लावण्यात याव्यात व या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावे नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अन्यथा शेळद ग्रामपंचायत च्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी अशोका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती सदर निवेदनाची दखल घेत शेळद ग्रामपंचायत ने काम सुरू केले आहेत त्याबद्दल गावातील नागरिकांनी शुभम पंजाबराव तिडके यांचे आभार मानले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...