वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार ( तालुका प्रतिनिधी जिवती ) : जिवती तालुक्यातील दमपूर मोहदा येथील स्वस्त धान्य दुकानदार अनिल माधव मोतेवाड यांची दुकान दिनांक १२/११/२०२० रोजी सिल करण्यात आली परंतु आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानाचा नविन जाहीरनामा न लागता परत स्वस्त धान्य दुकानदार अनिल माधव मोतेवाड यांना पुर्ण चौकशी न करता जोडण्यात आले . ऑक्टोबर महिण्याचे मोफत धान्य वाटप केले नसल्यामुळे गावकऱ्यांनी तक्रार केली असता चौकशी करुन कार्यवाही करण्यात आली असून स्वस्त धान्य दुकान निलंबीत करण्यात आले व तात्पुरते अण्णाराव मोरे यांच्याकडे जोडण्यात आले होते परंतु राशन दुकानाचा नविन जाहीरनामा न लावता राशन दुकानाची आर्डर अनिल माधव मोतेवाड यांना पुर्ण चौकशी न करता कशीकाय जोडाण्यात आले. अशी चर्चा गवकऱ्यात सुरू झाली सर्व गावकऱ्यानी हे राशन दुकानदार पाहीजे नाही अशी टोकाची भूमिका घेतली आदिवासी पेसा कायदा अंतर्गत असलेले गाव स्वस्त धान्याचे दुकान आदिवासी यांना जोडण्यात यावे आणि नविन जाहीरनामा प्रसिध्द करण्यात यावा अनिल माधव मोतेवाड यांच्यावर योग्य ती कार्यवाही करुन यांचा राशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी संपूर्ण गावकऱ्यांनी आधी दिलेल्या निवेदनात केली मात्र अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही.
त्या काही युवक गडचांदूर येथील प्रहार पक्षाचे कोरपना तालुका माजी अध्यक्ष सतीश बिडकर यांना भेटून लेखी तक्रार दिली बिडकर यांनी कोणताही वेळ न घालवता जिल्हा पुरवठा अधिकारी यांना फोन करून विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली बिडकर यांनी तत्काळ अन्न पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ साहेब यांना फोन वर माहिती दिली मंत्री महोदयांनी सर्व पत्रव्यवहार मागवून घेतले व दुसऱ्यादिवशी जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांना मंत्रालयातून फोन आला व लगेच मोतेवाड यांच्या कडून ऑर्डर काढून पुन्हा मोरे यांच्या कडे जोडण्यात आले असे पत्र गावकऱ्यांना पाहून मोठा आनंद झाला गावकरी परमेश्वर वाघमारे, योगेश पट्टेवाले, देवराव मडावी, लचू मडावी, अनिल वाघमारे, लक्ष्मण मडावी आयु कोडपे, बालू पाटील कोडापे, सुनील वाघमारे, गोविंद मोरे आदी सर्व गावकर्यांनी बिडकर यांचे आभार मानले
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...