वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
तालुक्यातील अनेक रेती घाटावरून रेती तस्करी सुरू
वणी: तालुक्यातील अनेक रेती घाटावरून रेती तस्करी सुरू असुन या वर आळा बसविण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली असुन या साठी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जवळे यानी कोणतीही सुरक्षा साधनाचा ऊपयोग न करता ऐकटायाने मंगळवारी सकाळी १० -२५ वाजता दोन वाहाने ताब्यात घेतली आहे.
या विषयावर सविस्तर वूत असे कि रेती घाटावरून बिना परवाना मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती ऐका वेक्ती कडुन मिळताच मगळवारी सकाळी१० वाजता दरम्यान कोणतीही शासकीय यंत्रणा सोबत न घेता ते लगेच वणी वरोरा रेल्वे गेट समोर जाऊन चार वाहनांची कसून चौकशी केली यात दोन वाहना मध्ये परवाना आढळून आला व दोन वाहाने ताब्यात घेतली असुन यात ट्रक क्र MH 29 6801 या मध्ये दोन ब्रास रेती व ट्रॅक्टर क्र MH 34BG1021 मध्ये ऐक ब्रास रेती आढळुन आली असुन या कडे कुठल्याही प्रकारचा परवाना आढळला नव्हता त्या मुळे हे दोन वाहने जप्त करून त्याचे मालक सुरेंद्र पोकानी व विकास वैध याना नोटीस बजावली असुन समाधान कारक ऊतर न मिळाल्यास त्यावर कायदे शीर कारवाई होनार आहेत मा ऊप विभागीय अधीकारी या कडे मोठी यंञना असताना मोठा धोका पद करून त्यानी ही कारवाई केल्याने शहरात त्याच्या कामाविषयी चागली चर्चा रंगली आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...