खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भीषण अपघातात उपविभागीय पोलिस अधिकारी जख्मी
वणी: येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचा राळेगाव ते वडकी मार्गावरील सावंगी टर्निंग जवळ भीषण अपघात झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार आपले कार्यालयीन काम आटपुन यवतमाळ वरून राळेगाव मार्गे वणीकडे निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे वाहन चालक परेश मानकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार हे वाहनांनी प्रवास करीत होते. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
या घटनेची माहिती राळेगाव येथील ठाणेदार मुडे यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि अपघातात जखमी झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांना यवतमाळ येथील संजीवनी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. तपास राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...