*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
२ महीने पासून बंद पथदिव्यांमुळे आम नागरिक झाले त्रस्त .
भारतीय वार्ता (वृत्तसंस्था ): - पथदिवे बंद असल्याने प्रभाग नं ६ चे वार्ड प्रमुख झोपेतुन उटले नाही व प्रशासनाविरोधात नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालय समोर रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नगरपालिका व पर्यायाने शहराबाबत बाहेरगावांहून येणाऱ्या नागरिकांत नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागली. ही बाब लक्षात का घेत नाही प्रभाग नं ६ वार्ड प्रमुख यात पथदिवे, वायर बदलण्याचे काम करण्यात यावी.नगरसेवकांच्या निधीतून शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या पथदिव्यांची कामे आता करण्यात यावी ग्रामीण रुग्णालय चौक ते भीम नगर, पथदिवे बसविले पाहिजे -
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...