Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विचीत्र अपघातात तीन...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विचीत्र अपघातात तीन किरकोळ जखमी..!

विचीत्र अपघातात तीन किरकोळ जखमी..!
ads images
ads images

वणी (विभागीय प्रतिनिधी) :  वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा गावाजवळ तीन वाहनाचाअपघात झाला. कोळसा खाली करून वणीकडे भरधाव येत असलेल्या ट्रकने दोन  वाहनांना  धडक दिली. ट्रक चालकाचे ट्रक वरिल नियंत्रण सुटल्याने त्याने आधी घुग्गुस वरून वनीकडे येणाऱ्या MH ३४ BR ८६८८ क्रमांकाच्या कारला धडक देत रोडचे दुभाजक पार करून वणी वरून उकणीला जात असलेल्या MH ४० Y ८१६३ या पिक-अप वाहनाला जोरदार धडक दिली.  कारमध्ये बसलेल्यांना दुखापत झाली नसली तरी कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. कारला धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने राज्य महामार्गावरील दुभाजक पार करून विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाला धडक देत पिकअप वाहनासह ट्रकही रोडच्या खाली उतरला हे पिकअप उकणीला जात होती पिकअपचेही मोठे नुकसान झाले असून पिकअप मधील तीन जण जख्मी झाले आहेत. त्यांना ग्रामीण लालपुलिया येथील कोलडेपो मधून कोळसा भरून नारंडा येथील कंपनीत कोळसा खाली करून हा ट्रक वणीकडे भरधाव येत होता. अशातच कार समोर आल्याने ट्रक चालकाचे ट्रक वरिल नियंत्रण सुटले व त्याने कारला धडक देत डिव्हायडर लांघून विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअपलाही जोरदार धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून तीन व्यक्ती मात्र किरकोळ जख्मी झाले आहेत. तर दोन्ही चारचाकी वाहन क्षतिग्रस्त झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले पुढील तपास वणी पोलीस करीत आहे

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या