शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
पक्षविरहित लसीकर यातच जनतेच्या दुःखाचे निराकरण
संतोष शिंदे (पुणे): सरकारने आजारी सिस्टम वर विराम निर्माण करीत सर्व पुणेकर जनतेला 'लस' देण्याचे काम पुणे मनपा, जि.प. करत आहे. नाव नोंदणीसाठी सरकारने 'अॕप्लीकेशन' सुध्दा तयार केले आहे, त्यावर नोंदणी होतेच. पुणे मनपाकडे जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा वापर करून जमेल त्या पद्धतीने लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. म्हणून पुणे, महाराष्ट्र अव्वल आले. मात्र प्रत्येक लसीकरण केंद्रावर नगरसेवकांकडून हस्तक्षेप केला जात आहे. नगरसेवकांच्या स्वतःच्या बॅनरबाजीमुळे महामारीत सुद्धा गलिच्छ राजकारण केलं जात आहे.मग सर्व साधारण नागरिक याना लसीकरण घेताना नाक त्रास सहन करावा लागत आहे, हे धोरण म्हणजे जनसेवाच्या नावे मी पना नकरता पक्षविरहित जनसेवा हिच खरी कोरोनावर माथ असून एक वोट एक समान हक्क प्रस्थापित करण्यासाठी समान न्याय देण्याची गरज असताना नगरसेवकांच्या दबावामुळे त्यांच्या जवळच्या लोकांना लसीकरण केले जाते. इतर नागरिकांना वेळेत लसीकरण होत नाही. तसेच सर्व यंत्रणा महानगरपालिकेची असतांना नगरपालिका नगरसेवकांची लुडबूड कशासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे... नगरसेवकाची लुडबूड तात्काळ थांबवली पाहिजे. मग अॕप कशासाठी...?असा सवाल संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड राज्य संघटन अध्यक्ष यांनी विचारला आहे.
तसेच नगरसेवकांचे कार्यकर्ते लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात. त्याच पद्धतीने नगरसेवकांच्या संगनमताने प्रत्येक ठिकाणी लसीचा काळाबाजार सुरू आहे. महाराष्ट्र सरकार व पुणे महानगरपालिका नागरिकांना वारंवार लसीकरण करण्यासाठी आवाहन करत असताना सुद्धा जर नगरसेवक स्वतःच्या कार्यकर्त्यांना साठीच केंद्रबिंदू न होता सर्व सामान्य मानव हा केंद्रबिंदू होणे म्हणून वापर केला पायजे जनजागृती ही हे पुणेकरांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे.या तुन फक्त मी पणा समोर येत असून पुणे महानगर पालिकेने विशेष लक्ष घालून नगरसेवकांचा लसीकरण केंद्रावर चालू असलेला हस्तक्षेप थांबवावा अन्यथा... आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.असा इशारा दिला आहे.
पुण्यात लस, इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड... वाढत्या महामारी मुळे मिळत नाहीत. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लस सर्वांना सहज पद्धतीने मिळाली पाहिजे. इंजेक्शनचा काळाबाजार पुण्यात मोठ्या प्रमाणात सुरू असून हे पैसा कमावणे व राजकारण करणे थांबले पायजे आहेत.जर दोष निषपण होत असेल तर मग इंजेक्शनचा गैर कारभार करणाऱ्या लोंकावर 'देशद्रोहा'चा गुन्हा दाखल केला पाहिजे असा सवाल चालू व्यवस्थेवरील सिस्टम पद्धतीवर केला आहे.
- संतोष शिंदे,
प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...