Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नौटंकी थांबवा, विम्याचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नौटंकी थांबवा, विम्याचे पैसे द्या : विजय पिदुरकर (माजी सदस्य जिल्हा परिषद यवतमाळ, माजी सदस्य जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठाण यवतमाळ)

नौटंकी थांबवा, विम्याचे पैसे द्या : विजय पिदुरकर (माजी सदस्य जिल्हा परिषद यवतमाळ, माजी सदस्य जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठाण यवतमाळ)

भारतीय वार्ता (प्रतिनिधी): चालू हंगामात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे विमा कंपनीकडून नुकसान झाले मग विमा कंपनीची नौटंकी का? असा सवाल उपस्थित करीत नुकसान भरपाई देण्याचे निवेदन मा. उपविभागीय अधिकारी राजस्व विभाग, वणी यांना  दिलेल्या निवेदनातुन केले आहे. निवेदनातुन संवाद साधताना असे सांगितले की, पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत हंगाम २०२१-२२ करीता इको टोकीओ जनरल इन्सुरंस कंपनी लि. कडे सोयाबीन या पिकाचे विमा शेतकऱ्यांनी काढला दरम्यान माहे आगस्ट-सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावासामुळे कापुस सोयबीन पिकाचे  अतोनात नुकसान होवुन शेतकरी हवालदिल झाला. कंपनीच्या सुचनेप्रमाणे नुकसानग्रस्त पिकांचा फोटो आधार कार्ड, बँक खाते, गट नं. क्षेत्र इत्यादी कागदपत्राची पुर्ततः ऑनलाईन करुन दिले. 

याबाबत १६ ऑक्टोबर २०२१ पुर्वी ऑनलाईन तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान  भरपाईची रक्क्म अन्य तालुक्यात कपंनी कडून नुकसान भरपाई जमा करण्यात आली. परंतु सावंगी ता. वणी येथील ५० च्या वर शेतकऱ्यांनी विमा  काढला व कंपनी निकषानुसार नुकसान भरपाई अर्ज केले. परंतु संबंधीत कंपनी कडुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा झाली नाही शेतकरी  आधिच अस्मानी संकटात त्यात कंपनीचे सुल्तानी संकट आर्थीक अळचनित सापडलेल्या शेतकऱ्यांना सहन करणे कठीण आहे.शेतकऱ्यानी आपले कर्तव्ये केले मग विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मागणी न्याय व रास्त असताना कंपनीचे वेळकाढु धोरण ही बाब अतिशय गंभीर असून कंपनीचे नौऊ टँकी धोरण नव्ये का? ह्या शेतकऱ्यांच्या न्याय मागीनीचा विचार करुन संबधीत कंपनीला तात्काळ नुकसान भरपाई बँक खात्यात जमा करायला लावुन न्याय द्या, अशी मागणी करताना पिळीत शेतकरी मुरलीधर गणपत बेरड, हरिभाऊ बेरड,प्रमोद पिदूरकर, धनराज राजगडकर,दिनकर ठाकरे,भारत ठाकरे,संदीप हनुमंते, राजु बेरड,राजु पिदूरकर याची निवेदन देते वेळी हजेरी होती ह्या विषय माहिती  उपविभागीय अधिकारी मा. जिल्हाधिकारी साहेब, यवतमाळ मा अर्जुन राठोड जिल्हाप्रतिनीधी, यवतमाळ इफको टोकीओ.ज. इन्सु कंपनी प्रा.लि.व आमदार वणी याना सादर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरून ठेवली.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...