भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस (प्रतिनिधी): घुग्गुस शहरातून जाणाऱ्या नकोडा-पैनगंगा-मुंगोली येथील जड वाहतुक बंद करा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नकोडा- पैनगंगा मुंगोली येथील जड वाहतूकी घुग्घुस मुख्यमार्गाने बंद करुन वेकोलीच्या बाय पास मार्गाने वाहतूकी करण्यात यावी,तसेच जड वाहतूकी मुळे नागरिकांना अनेक समस्याने तोड द्यावे लागत आहे,तसेच ताळपोलीनविना कोळसा वाहतूक होत असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच मुख्य मार्गाने जड वाहतूक सुरू असून विमला साइडिंग वरून इस्टिम कोळसा नेल्या जात आहे.
ही जड वाहतूक विमला साइडिंगवर चालनाऱ्या वाहनाने होत असून हे बंद करुन वेकोलीच्या बाय पास मार्गाने वाहतूकी करावी अशी मागणी नागरिकातर्फे व यंग चांदा ब्रिगेडचे नेते इमरान खान, स्वप्निल वाढई, अनूप भंडारी,प्रितम भोंगळे, नागेश तुराणकर, पंकज धोटे, आकाश चिलका आदींनी केली आहे.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...