वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी : कोरोना काळाच्या दीर्घ कालावधीनंतर आता महाविद्यालयांना सुरुवात झाली.मात्र वेळेत महाविद्यालयाने काहीसे बदल केले म्हणुन आज दी. 28/10/2021 ला नेवजाबाई हितकारिनी महाविद्यालय ब्रम्हपुरी यांची वेळ बदलण्याकरिता प्राचार्य डॉ एन एस कोकोडे सर व संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांना निवेदन देण्यात आले.
काही दिवसापूर्वी मुलांची व मुलांच्या पालकांच्या तक्रारी आल्या होत्या, त्यांना महाविद्यालयच्या नवीन वेळेमध्ये उपस्थित होणे शक्य होत नव्हतं, कारण महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त असल्याकारणाने आणि ते विद्यार्थी शिक्षणासोबत इतरत्र काम करतात आणि शिक्षण घेतात आणि नवीन वेळ झाल्यामुळे त्यांना कामावर जायला अडचण होत आहे आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की महाविद्यालयाची जी पूर्वीची वेळ होती त्या वेळेवर महाविद्यालय करण्यात यावे.
तर त्यांच्या प्रयत्नांना साथ देण्याकरिता नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. त्या दरम्यान NSUI चे तालुका अध्यक्ष गजानन (अनिकेत) उराडे , दीक्षित बागडे ,रोजगार सेवक योगेश दरवे ,नेहल घोरमोडे, स्वप्निल ठेंगरी इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...