खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : चिखलगांव येथील नदी पड्याल गावातील ३५ ते ४० शेतकर्याच्या शेती आहेत नदीला पुर आला की शेतीवर जाण्याकरीता कोणताही रस्ता उपलब्ध नाहीत शेतीवरील कोणतेही साहीत्य त्यापलीकडे घेवुन जाण्याकरीता नदीतुनच जावे लागते. अनेकदा येथील शेतकर्यान बरोबर छोटे मोठे अपघात होत असतात. या बाबत प्रशासन तसेच माजी खासदार यांना वारंवार निवेदन तसेच माहीती देवुन सुध्दा यावरती कोणतेही दखल घेतली नाही. तसेच गावातील युवकांन करीता गावात व्यायाम शाळा सुरु करण्यात आली. पण गावातील लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे येथील व्यायाम शाळचे साहीत्य हे अपुरे पडु लागले. यामुळे या ठीकानी व्यायाम करने करीता येणार्या युवा वर्ग व्यायाम शाळे बद्दल रोष व्यक्त करत होते.
या दोन्ही समस्यांची दखल येथील युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर व सोशल मीडिया प्रमुख प्रदीप खेकारे यांनी खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना निवेदनव्दारे चिखलगांव येथील समस्या बाबत सविस्तर माहीती देण्यात आली. त्यावरती खासदार साहेबांनी व्यायाम शाळेला जिल्हा क्रीडा विभागाकडुन व्यायाम साहीत्य काही दिवसात उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दीले तसेच नदीवरील पुलाबाबत मी गावात स्वतः येवुन पाहणी करुन सदर पुल खनिज विकास निधी अंर्तगत मंजुर करण्यात येईल असे आश्वासन दीले या दोन्ही रास्त गावकर्याच्या मागण्या असुन त्या मागण्याला खासदार यांनी दुजोरा दिला. असल्याचे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर व सोशल मीडिया प्रमुख प्रदीप खेकारे यांनी माहीती प्रसिद्धी पञकातुन दीली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...