Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / राजूर ग्राम सभेत राजूर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

राजूर ग्राम सभेत राजूर विकास संघर्ष समितीचे २० मागण्यांचे निवेदन  

 राजूर ग्राम सभेत राजूर विकास संघर्ष समितीचे २० मागण्यांचे निवेदन  

राजूर कॉलरी : कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून न झालेली ग्रामसभा दि.४ ऑक्टो ला घेण्यात आल्याने गावकरी मोठ्या संख्येने आपल्या समस्या घेऊन आले होते. यामध्ये राजूर विकास संघर्ष समितीने २० मागण्यांचे निवेदन ग्रामसभेत देऊन चर्चा घडवून आणून अनेक ठराव घ्यायला लावले.

गावातील अपूर्ण असलेले रस्ते पूर्ण करावीत, साई नगर व शहीद बिरसा मुंडा नगरात अद्यापही सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने त्या बांधाव्यात, संपूर्ण गावात एकही कचरा कुंडी नसल्याने कचरा इतरस्त्र फेकण्यात येते आणि तो सगळीकडे पसरतो याकरीता कचरा कुंड्या देऊन कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, ओला व सुका कचऱ्या साठी वेगवेगळ्या कचरा कुंडी द्याव्यात, आठवडी बाजारात कुठलीही व्यवस्था नसल्याने ओटे, रस्ते बांधून लाईट ची व्यवस्था करावी, गावातील चिकन, मटण व मच्छी मार्केट आठवडी बाजारात हलवावे, गावातील महापुरुषांच्या नावाने असलेल्या चौकाचे सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी हायमास्ट लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, घरकुल यादीत पात्र लोकांची नावे समाविष्ट करावीत, घरकुल यादीत नावे असलेल्यांकडे जागा नसल्यास त्यांना दीनदयाळ योजनेंतर्गत जागा घेऊन द्यावी, वेकोलीच्या जागेवर अतिक्रमित लोकांना एकतर कायमचे पट्टे द्यावीत किंवा त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांचा परिवाराला आर्थिक सहायता मिळवून द्यावी आदी मागण्यांचे निवेदन देऊन समितीचे कॉ. कुमार मोहरमपुरी, साजिद खान व जयंत कोयरे यांनी चर्चा करून ग्रामसभेत ठराव घ्यायला लावले.

गावातील जनतेने ह्या ग्रामसभेत मोठ्या संख्येने भाग घेत रस्ते, नाल्या, घरकुल, नाली सफाई, आदी समस्या ठेवल्या.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...