आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मारेगाव: तालुक्यातील बोरी (बु) येथील ग्रामपंचायत वाचनालयात विविध स्पर्धा परीक्षांची तैयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी मा सचिव व सरपंच यांना वाचनालयात विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके व फर्निचर उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन दिले. सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत बोरी(बु) अंतर्गत गेल्या 3 वर्षापासून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तैयारी करण्यासाठी ग्रामपंचायत च्या इमारती मध्ये वाचनालय सुरू करण्यात आले. गावातील विद्यार्थ्यांनी भविष्यात सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाचनालयात अभ्यास करणे सुरू केले परंतु वाचनालयात विविध स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध नसल्याने तसेच योग्य प्रमाणात फर्निचर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत.
विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचनालयात उपलब्ध नसल्यामुळे वाचनालयातील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेची तैयारी करण्यात मागे पडत आहेत. त्यामुळे सर्व गोष्टींचा सरांसार विचार करून काल विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत बोरी(बु) ला सदर मागणी बाबतचे निवेदन दिले. वाचनालय विद्यार्थ्यांनी सदर निवेदन मा.उपसरपंच प्रदीपभाऊ साबरे व मा.सचिव सौ.जयश्रीताई पाटील यांना दिले. निवेदन देताना शुभम चौधरी,राहुल खंडाळकर, संकेत पिंपळशेंडे, अक्षय पिंपळकर, चेतन खंडाळकर,अनिकेत पिंपळकर आणि गुरुदास नान्नें आदी वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...