*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
मा. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे याना निवेदन सादर !
वणी: शहरात सन २०१८ मध्ये भिषण पाणी टंचाई जानवली होती तेव्हा वणी कराची तहान भागविण्यासाठी पाणी टॅकरने महत्त्वाची भूमिका बजावली होती परंतु ते देयके न मिळाल्याने त्यांनी देयके मिळवण्यासाठी आता आंदोलन करन्याची तयारी दाखवली आहे.
वणी शहरात दुष्काळा मध्ये भीषण पाणी टचाई १ फेब्रुवारी १९१८ पासून सुरू झाली होती. त्या मुळे वणिकराची मागणी लक्षात घेता टँकरने १५ जुन पर्यत पाणी शहरातील प्रत्येक वार्डात वाटप केले गेले होते व त्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांना पाणी पाणीपुरवठा शहरात केला गेला होता व पाणी समस्या सोबत लढा दिला यासाठी पाणी पुरवठा शहरात करन्यासाठी निविदा काढण्यात आली होती त्या प्रमाणे शहरात टँकरने पाणी वितरीत करण्याचे काम नगर परिषदच्या आदेश वरून करण्यात आले परंतु काही कारन व सुचना न देता देयके थाबवीली अनेक निवेदन देवून विनंती केली पाणी टँकरने वाटप करताना आमचे आर्थीक व मानसिक नुकसान झाले त्या मुळे पुन्हा निवेदन सादर करीत आहे, की आमच्या निवेदनाचा विचार करून १५ मार्च पर्यत आमचे थकीत देयके देण्यात यावी अन्यथा १६ मार्च पासुन नगर परिषद समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देऊन या आंदोलनाची जीमेदारी नगर परिषद प्रशासनाची असेल असे निवेदन सादर करताना मा नगर अध्यक्ष तारेंद्र बोर्डे याना दिले आहे. या प्रसंगी संदेश भोयर, पंकज बोबडे, अकुश बोनगीरवार, नितीन वैध, बालाजी म्हसे,दिनेश थेरे,संभा वाघमारे, मनोज पावडे आदींची उपस्थिती होती.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...