आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): शिवसेना राळेगाव यांच्या वतीने उपविभागिय अधिकारी तथा प्रशासक न. पं. राळेगाव शैलेशजी काळे यांना जनतेच्या तक्रारी तथा मागण्याचे निवेदन देण्यात आहे.
हतबल शेतकरी यांची परतीच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकर्याना लवकर सरसकट आर्थिक मदत करावी राळेगाव शहरातिल सुरु असलेले सिमेंट रस्त्याचे काम दिवाळी नंतर करावे कारण व्यापारी बंधु आपले दुकान सजवुन असतात व दिवाळी या सणावर त्यांच्या कुटुंबाचे भवितव्य अवलंबुन असते.
राळेगाव न. प. ला कायमस्वरूपी निवासी मुख्य अधिकारी द्या याचे स्मरण करून दिले नाहीतर शिवसेने तर्फे आपल्या कार्यालयात कोणत्याही क्षणी धरणे आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले . क्रान्ती चौक ते आष्टा रोड असे पुर्ण सिमेन्ट रस्त्याचे काम करावे व दिवाळी सन हा साजरा करूया अशा आणखी विविध तक्रारी व मागण्याचे निवेदन देते वेळी शिवसेना तालुका प्रमुख विनोदभाऊ काकडे, राकेशभाऊ राउळकर शहरप्रमुख , शंकरभाऊ गायधने ,विजयभाऊ पाटिल उपतालुका प्रमुख, संदिपभाऊ पेन्दोर उपशहरप्रमुख , योगेशभाऊ मलोन्डे युवासेना शहरप्रमुख महेन्द्रभाऊ तुमाने , मनोजभाऊ वाकुलकर ' , लताताई भोयर महिला आघाडी शहरप्रमुख उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...