श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
राज्यस्तरीय आभासी अभ्यासवर्गाचे उदघाटन संपन्न..
वणी: इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत तर्फे आयोजित राज्यस्तरीय अभ्यासवर्ग आभासी पद्धतीने श्रद्धेय लोकनायक बापूजी अणे सभागृह (आभासी) वणी, जि. यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्वागत गीत शीतल मालखेडे, शर्वरी हस्तक, यांनी सादर केले. प्रांताचे महासचिव रविंद्र पाटील यांनी इतिहास संकलन संस्थेचे पद्यगीत व कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. उदघाटन संजय तालखेडकर पालक- संघ परिवार देवगिरी प्रांत ह्यांच्या हस्ते झाले . त्यांनी संघटन या विषयावर अत्यंत प्रभावी पध्दतीने यथोचित मार्गदर्शन केले. पहिल्या सत्राला जवळपास 18 जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
इतिहास संकलन संस्थेचे आभासी "अभ्यासवर्गाचे " दुसरे सत्र संपन्न झाले. या सत्रात अतिथी म्हणून प्रांताध्यक्ष डॉ राधाकृष्ण जोशी होते. या सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून प्र. कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे प्रा डॉ जोगेंद्र सिंग बिसेन हे होते. जोगेंद्र बिसेन यांनी कार्यकर्ता कसा असावा, त्यामुळे होणारे संघटन किती मजबूत असते, कार्यकर्ता घडविणे व टिकवून ठेवणे आवश्यक आहे. विविध उत्तम उदाहरण देऊन अतिशय प्रभावी पद्धतीने मार्गदर्शनात सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात राज्यातील पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...