आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी(प्रतिनिधी): १७/०९/२०२१ ला झालेला राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पतसंचालन पुर्व प्रशिक्षण रासेयो निवड शिबीर योग्य प्रकारे झाले नसुन ते पुन्हा घेणेबाबबद ब्रम्हपुरी तालुका विद्यार्थी काॅग्रेस मार्फत कुलगुरु गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली यांना देण्यात आला.
निवड शिबीरात रनिंग घेवुन पहीले आलेले ७ स्वयंसेवकांना पतसंचालन करु दिले गेले जे नंतर ७ आले त्यांना त्वरीत बाद करण्यात आले. शिबीरासाठी कमिटीमध्ये एकही पतसंचालनाविषयी माहीती असलेला इन्सपॅक्टर निवडला नव्हता.
स्पर्धेत आलेल्या व बाद झालेल्या स्वयंसेवकांना परेड द्यायला लावले इत्यादी प्रश्न निर्माण करुन ब्रम्हपुरी तालुका विद्यार्थी काॅग्रेसच्या पदाधिकार्यांनी गो़डवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन सादर करुन चौकशीची मागणी केली आहे. निवेदन सादर करत असतानी अनिकेत उराडे(अध्यक्ष ब्रम्हपुरी तालुका विद्यार्थी काॅग्रेस), सुरज चौधरी, नेहल घोरमोडे, तुषार रहाटे, रोहीत दिघोरे, गडचिरोली विद्यार्थी काॅग्रेसचे कार्यकर्ते तसेच एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...