Home / महाराष्ट्र / जेष्ठ पत्रकार आसिफ...

महाराष्ट्र

जेष्ठ पत्रकार आसिफ शेख यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार 2020 प्रदान

जेष्ठ पत्रकार आसिफ शेख यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार 2020 प्रदान

पत्रकार दिनी आईच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

परशुराम पोटे(वणी) :  येथील जेष्ठ पत्रकार व न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष आसिफ शरीफ शेख यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुबई या सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक क्षेत्रातील राष्टीय बाण्याच्या उपक्रमशील संस्थेद्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2020 या उपक्रमात राज्यस्तरीय गुणीजन गौरव 2020 देऊन आसिफ शेख शरीफ शेख यांना गौरविण्यात आले. त्यांचा १५ वर्षापासुनचा पञकार शेञातील अनुभव, मिळालेले विविध पुरस्कार व त्यांच्या सततच्या  लिखाणाने, कायम स्वरूपात पाणी योजनेस चालना, शहराला नविन अग्निशमन यासह विविध उपक्रम राबविले. त्यामुळे त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्न, गौरवपदक, आणि महावस्त्र आनलाईन प्रदान करण्यात आले होते.

हा पुरस्कार दि.6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रथम गुरु म्हणजे त्यांची आई शाहीदा ऐम शरीफ (स्वगीय पञकार लोकमत यांच्या पत्नी) यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारला. यावेळी त्यांच्या पत्नी शबाना.शेख व न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी परशुराम पोटे, प्रविन शर्मा, शेख ईकबाल, डी के चांदेकर, नानूभाऊ बोनगीरवार,दिपक छाजेड,सागर मुने,निलेश चौधरी,रवि कोटाचा, विशाल ठोंबरे, महादेव दोडके ,नरेद्र लोवारे उपस्थित होते. या पुरस्कारामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...