*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
भारतीय जनता व्यापारी आघाडीचे मागणी
वणी: शहर व तालुक्यामध्ये दिवसेन-दिवस कोरोनाचे पाझीटिव रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नव्या पत्रकानुसार आता खाजगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे.
वणी शहरात ग्रामीण रुग्णालयात कोविडं-19 लसीकरण सुरू आहे. परंतु लसीकरण सेन्टर एकच असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे जनतेला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
करिता भारतीय जनता पार्टी व व्यापारी आघाडीच्या वतीने मा. श्री संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार वणी विधानसभा व मा उपविभागीय अधिकारी, वणी याच्या मार्फत जिल्हा अधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री रवी बेलूरकर यांच्या उपस्थित, भाजपा वणी शहर अध्यक्ष श्री श्रीकांत पोटदुखे, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष लवलेशजी लाल, सरचिटणीस संदीप मदान, उपाध्यक्ष रवी रेभे, सुधीर साळी,अनिल आकेवार, सचिव नितीन बिहारी,
गुलशन खुराणा,आशीष जैन कार्यकारिणी सदस्य राजू तिवारी, राहुल लाल, हितेन अटारा,अमोल वैद्य, लक्ष्मीनारायण लोया, दीपक जैन, रवी फेरवानी, होमेश पांडे, अनुप राठी, संतोष भेले, अवि दोडके, सुनील मत्ते, उज्ज्वल पांडे, कल्पेश पटेल, यश जोबनपुत्रा, उपस्थित होते.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...