वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 18 ऑक्टोबर : आगामी होणाऱ्या सार्वत्रिक, पोटनिवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करण्याकरीता तसेच नावात दुरुस्ती, मय्यम, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांना वगळणे, हरकती स्वीकारणे तसेच नवीन मतदार नोंदणी करण्याकरीता मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम 2022 जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हरकती व दावे स्वीकारण्यात येणार आहे. ज्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे, अशा उमेदवारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा उमेदवारांनी फार्म क्रमांक 6 भरून द्यावा.
1 नोव्हेंबर 2021 रोजी 75- वरोरा विधानसभा मतदार संघातील 333 मतदार केंद्रावर तसेच तहसील कार्यालय, वरोरा व भद्रावती येथे प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक आणि निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
तरी, 75- वरोरा विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी आपले यादीतील नावे पाहून घ्यावे. तसेच मतदार यादीमध्ये काही उणीवा असल्यास आपले मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. विशेषतः ज्या मतदारांचे वय 1 नोव्हेंबर 2022 रोजी 18 वर्ष होत आहे. त्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी केले आहे
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...