वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
म्हणून तर करोडो रुपयाच्या सुगंधित तंबाखू व गुटखा मिळून सुद्धा कार्यवाई फक्त काही लाख रुपयांची
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गोंदिया, गुजरात व आंध्र प्रदेशातून मोठया प्रमाणात सुगंधित तंबाखू व गुटखा नेहमी एक दिवस आड चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात येत असते हे अवैध सुगंधित तंबाखू विक्रेता बिना पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभागाच्या मदतीने येत असणार काय हा सर्वात मोठया प्रश्न या जिल्ह्यात निर्माण झाला आहे इतके पोलीस नाके व पोलीस चेक पोस्ट असताना कसा काय या जिल्ह्यात हा अवैध व महराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित तंबाखू गुटखा येते या बाबत काही खडबड जनक वृत्त सूत्रांकडून आमच्या प्रतिनिधी ला प्राप्त झाले असून यामध्ये हे सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणारे वसीम झिमरी व जयसूक हे पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभागात 50 ते 60 लाख रुपयांची देन देत असल्याची चर्चा आता याच विभागातील काही प्रामाणिक कर्मचारी दब्या आवाजात बोलतांना दिसून येत असून यांच्यावर हवी तितकी कठोर कारवाई का केला जात नाही असा सवाल आता नागरिक विचारतांना दिसत आहेत.
मागील काही वर्षात हजारो रुग्ण कर्करोगानी मृत्यू च्या दारेंत ओढल्या गेली त्यामुळे महाराष्ट्र सरकार नी सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर कठोर कार्यवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनास IPC धारा नुसार कार्यवाई करण्याचे आदेश दिले पण या आदेशाला केराची टोपली दखवत चंद्रपूर स्थानिक पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग यांनी या अवैध सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांसोबत संगनमत करून यांना जाणीवपूर्वक अभय देण्याचे काम करून यांच्या कडून 50 ते 60 लाख रुपये महिना बांधल्याचे सूत्रांकडून खात्री जनक वृत्त असून यांनी राज्य परिपत्रकाचे उलंघन केल्याचे या जिल्ह्यात स्पष्ट दिसून येत आहेत. त्यामुळे आता यावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी सर्वसामान्य जनतेकडून केल्या जात आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...