वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी) :- देशात कायद्याच्या अभ्यासक्रमा साठी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कॉमन लाँ ॲडमिशन टेस्ट मध्ये चंद्रपूर गडचिरोली या दुर्गम भागातून सोनिया कवाडे उत्तीर्ण होऊन चंद्रपूर जिल्ह्यात मानाचा तुरा रोवल्याने संभाजी ब्रिगेड मार्फत सत्कार करण्यात आला आहे.
चंद्रपूर येथील प्रसिद्ध विधितज्ञ ऍड. मनोज कवाडे व ऍड. वैशालीताई टोंगे-कवाडे यांची कन्या सोनिया हिने कॉमन लाँ ॲडमिशन टेस्ट ( CLAT)ची परीक्षा उत्तीर्ण करून देशातील नामांकित कॉलेज पैकी नागपूर येथील नॅशनल कॉलेज ऑफ लॉ येथे एलएलबी ऑनर्स अंतर्गत ऍडजुडीकेशन अँड जस्टीसिंग या अभ्यासक्रमात देशातील साठ जणांच्या यादी मध्ये सोनियाने स्थान मिळविले असून या परीक्षेत व विशेष अभ्यासक्रमात चंद्रपूर गडचरोली या दुर्गम भागातून यश मिळविणारी सोनिया ही प्रथम विद्यार्थिनी आहे. या यशाबाबत नुकताच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत वैद्य, जिल्हाकार्याध्यक्ष डॉ सचिन बोधाने, जिल्हा सचिव गजानन नागपुरे, महानगराध्यक्ष ऍड मनीष काळे यांनी त्यांच्या घरी जाऊन सोनियाचा सत्कार करण्यात आला.
सोनियाच्या यशाबद्दल नागपूर येथील ओबीसी नेत्या डॉ ऍड अंजली साळवे, वणी येथील संभाजी ब्रिगेड चे विधानसभा प्रमुख ऍड अमोल टोंगे , वणी चे माजी नगराध्यक्ष पी. के. टोंगे आणी सौ आशाताई टोंगे यांनीसुद्धा अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...