Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सोंग गणोबाचे..!...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सोंग गणोबाचे..!

सोंग गणोबाचे..!

नयन मडावी (शिंदोला):  आज ७४ वर्षे झालीत आम्हाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन ,पण हजारो वर्षांपासून आम्ही आज जे ह्या बामनांच्या गुलामगिरीत आहोत त्यापासून आम्ही मुक्त होऊ शकत नाही आहोत याला सर्वात मोठं कारण आहे आमचा अंधविश्वास.  आजचा आमचा मूलनिवासी बहुजन समाज ना-ना प्रकारे बामणी मेंदाळांचा गुलाम झालेला आहे. कधी धर्म-जात कधी पूजा-पाठ या कारणांनी आमच्या लोकांना मागासवर्गीय अंधविश्वासी आणि बुद्धीहीन करून ठेवल आहे. कधी हा देव कोपण्याची भीती तर कधी ती देवी रुसण्याची भीती. का हे तेहत्तीस च्या तेहत्तीसही कोटीही हिंदूंच्यास मस्तकी आलेत? का बर कधी एखादा देवी-देवता आमच्या बौद्ध बांधवांकडे गेला नाही? अथवा ह्या बामनांवर का कोपला नाही? याला सर्वात महत्वाचे कारण आहे शिक्षण. आम्ही उच्च शिक्षण घेतो आणि घरात सत्यनारायण घालतो, कधी गणपती आणतो आणि आमचं सर शिक्षण मातीत नेऊन घालतो. म्हणजे जितकं आम्ही उच्च शिक्षण घेतो तितकच जास्त आम्ही अंधविश्वासी बनतो.

याच प्रमाणे आज असलेली गणेश चतुर्थी हा उत्सव.सर्वत्र आज मोरया मोरया सुरू दिसतोय पण कधी विचार केला काय, अरे कोण हा गणपती? काय याच अस्तित्व? खरच गजमुखी होता का? होता तर कस काय होतं? खरच एखाद्या 7-8 वर्षाच्या पोराला एखाद्या हत्तीचं मस्तक जुडल का? जुडल तर मग त्याचा रंग तरी बदललं कसा? आम्ही हे सारं सोडलं आणि करीत बसलो सुखकर्ता दुःखहर्ता.. ज्याला जगतगुरु तुकोबारायांनी कधी धारा दिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात,
"लंबोदर विक्राळ, लाळु-मोदकांचा काळ!!"

छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं मोठं हिंदवी स्वराज्य स्थापन केला पण कधी आम्हाला शिवचरित्रात गणेश पूजा दिसली नाही दिसली तर ती शिवपूजा आणि भवानी पूजा. पण यातही आता मला एक प्रश्न पडतो की, शिवरायांचे सूत्र होते की स्त्रियांवर किव्वा मुलांवर शस्त्र उचलत कामा नयेत. मग   शिवशंकराणी जर आपल्याच निर्दोष मुलाचा खून केला होता, तर एक निर्दोष नाबालिक मुलाची हत्या करणाऱ्याची पूजा छत्रपती शिवराय कसे का करु शकतात? यावरून तरी आमच्या लक्षात यायला हवं होतं की श्री गणेश ही व्यक्तिरेखाच मूळची खोटी आणि बनावटी आहे म्हणून. तसेच १९ व्या शतकात महात्मा फुलेंचा जन्म झाला, ज्यांनी अशिक्षित समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि स्त्री शिक्षणावर भर देऊन स्त्रियांना शिक्षणाचा हक्क प्राप्त करून दिला. ते  महात्मा फुलेआपल्या समग्र वाङ्मयांत  म्हणतात की,
पशुशिरी सोंड पोर मानवाचे!
सोंग गणोबाचे नोंद ग्रंथी!!
बैसे उंदरावरी ठेऊनिया बुड, फुंकितो शेंबूड | सोंडेतून!!
अंत्यजारी दूर भटा लाडू देतो | नाकाने सोलितो | कांदे गणू !!
चिखला तुडवुनी बनविला मोर्या |
केले ढंबुढेऱ्या | भद्रपदी !

 इतकच नव्हे तर आपल्या आपल्या साध्यासुध्या भाषेत कीर्तन करणारे वं. वैराग्यमूर्ती गाडगे बाबा आपल्या अंधश्रद्धा..? कवितेत  म्हणतात,
मळा पासून कधी कोणी जन्म घेत असतो का?
एक मूर्ती तयार व्हावी एवढा मळ कोणी अंगावर ठेवतो का?

बाप मुलाला ओडखत नाही असं कुठं होईल का?
सांगा माले देव कुठला निरपराध पोराले मारलं का?

आज २१ व्या शतकात इतके प्रगत झालेले वैद्यनिकशास्त्र इतकं विकसित झालेले विज्ञान तंत्रज्ञान डॉक्टर आहे पण अजून पर्यंत कोणत्याही डॉक्टरने कोणीही एखाद्या मानवाला एखाद्या पशुच शीर लावलं अस माझ्या पाहणीत नाही, मग त्या काळी अस कोणता डॉक्टर होता की ज्याने नुकतेच जन्मलेल्या पण 8,9 वर्षाच्या मुलाप्रमाणे चालू-बोलू शकणाऱ्या मुलाला हत्तीचं मस्तक चिपकवून दिल आणि त्याचा रंगही मिळवून दिला..

अर्धाकिलो उंदरावर ५०-६० किलोच पोर खरस झपेल तरी का? त्यावर जर हे पोर ठाण मांडून बसलं तर खरच तो उंदीर तरी जिवंत राहील काय? 

अश्या अनेक प्रश्नांमुळे आणि संतांच्या पुराव्यावरून अस सिद्ध होते की गणपती हे एक काल्पनिक मात्र आहे, जे तथागत गौतम बुद्धांच आणि चांद्रगुप्त मोर्याच अस्तित्व मिटविण्यासाठी केलेला हा खूप मोठा बामणी षंढयंत्र आहे. आणि याचे पुरावे स्वतः प्रबोधनकार ठाकरे देतात. 

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...