भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
नागरीकाचे आरोग्य धोक्यात, घाण पाण्याची माहिती देऊन सुद्धा नगर पालिकेचे दुर्लक्ष ,नगर पालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
वणी: शहरातील रंगनाथ नगर परिसरात घान पाण्याचा पुरवठा होत असून त्या परीसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. सविस्तर असे की, दि.२७ जानेवारीला सकाळी या भागात पाईप लाईन वरिल पाण्याचा सपलाई सोडण्यात आला होता. काही घरगुती नळाला लालसर पणी तर काही नळा मध्ये जन्तु जन्य किडे आढळून आले आहे. एवढेच नाही तर या आधी सुद्धा पिण्याच्या पाण्यात नारू आढळा होता. याबाबतीत माहीती स्थानिक नगर सेवकांना देण्यात आली होती. या पिरीसरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणुन प्रल्हाद कोठार यांनी नगर परीषद मध्ये तसेच नगर सेवकाला फोन द्वारे माहिती दिली असता,जलपुर्ती विभागातील काही कर्मचारी व नगर सेवक येऊन त्यांनी त्या घान पाण्याची पाहनी केली. त्यानंतर परिसरातील काही ठिकाणी लिकेज असलेल्या पाईप लाईन ची पाहणी सुद्धा केली. पाईप लाईन लिकेज असल्यामुळे घाण पाणी येत असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले असून सुद्धा पाहणी करून गेलेले जलपुर्ती विभागातील अधिकारी, नगर सेवक तब्बल ६ ते ७ दिवस लोटुन गेले परंतु अजुन पर्यंत पाईप लाईन दुरुस्ती करण्यासाठी आलेच नाही. जलपुर्ती विभागातील अधिकारी, संबंधित नगरसेवक मात्र या गभिंर बाबी कडे दुर्लक्ष करत आहे. या घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास याला जवाबदार संबंधित अधिकारी व नगरसेवक राहणार असल्याचे बोलल्या जात असुन दोन दिवसांत पाईप लाईन दुरुस्ती न केल्यास घाणपाणी घेऊन येथिल नागरीक नगर पालिकेत धडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.परीसरात जत्तूजन्या बिमारीचा प्रकोप वाढत असताना नगरसेवक तथा प्रक्षासन गप्प का?
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...