मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
अकोला (जिल्हा-प्रतिनिधी):- जीवनात अत्यंत अडी अडचणी, समस्या, चिंता, वाद-विवाद, शुल्लक कारण आधीच्या वळणावरून गतिमान होत असताना वैफल्यग्रस्त नाउमेद होऊन एकाकी टोकाचा निर्णय घेण्यात येतो असाच काहीसा प्रकार अकोला जुने शहरातील लोखंडी पुलावर घटना, घडता घडता टाळता आली ,प्रकार ही तसाच होता लोखंडी पुलावरून आत्महत्या करण्यासाठी एक महीला उडी घेणार तेवढ्यात पोलिसाचे प्रसंगावधानामुळे या महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले पोलिस देवदूत म्हणून धावले म्हणून एका महिलेचे प्राण वाचले आहेत.
अकोला जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस वाहन घेऊन पोलिस मुख्यालयात जात असताना शिव नगर जुने शहर अकोला येथील एका 47 वर्षीय महिला ही महाराणा प्रताप बागेच्या लगत जय हिंद चौकाकडे जात असलेल्या रस्त्यामधील लोखंडी पुलावरून आत्महत्या करत असल्याचा पोलिसांना संशय आल्याने क्षणाचाही विलंब न करता या महिला शेख रशीद बक्कल नंबर 323 खुपिया विभाग आणि पोलीस वाहन चालक प्रदीप वानखडे बक्कल नंबर 416 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जुनेशहर अकोला पोलीस स्टेशन मधील यांनी त्या महिलेला लोखंडी पुलावरून उडी घेण्यापूर्वीच महिलेचा हात ओढला व बाजूला करून त्या महिलेचे प्राण वाचविले हे करत असताना त्यांच्या समवेत वाहन चालक प्रदीप वानखडे यांनी या महिलेला विचारपूस करून सुखरूप घरी पोहोचवले मदत केली आणि या महिलेचे प्राण वाचविले आहे जुने शहर पोलीस स्टेशन मधील शेख रशीद प्रदीप वानखडे यांनी महिलेचे प्राण वाचविले याने अभिमानास्पद कार्य केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे व सामाजिक कार्यकर्ता सतीश भाऊ तेलगोटे यांनी जुने शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याचं कौतुक केले.
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...