खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय-वार्ता(वणी): येथील सामाजिक कार्यकर्ते नीरज वाघमारे यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस पुरस्कारा सोबतच डायरेक्ट पदवी प्राप्त झाली आहे. (अहमदाबाद गुजरात) येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना बहुमान प्राप्त झाला. या कार्यक्रमासाठी ऑक्सफर्ड हायर ॲकॅडमीचे गुरुकुल डॉ. मधु क्रिष्णन, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मानद व वाणिज्य दूत सुवास मंत्री गुजरातचे पोलीस महासंचालक अनिल प्रथम, सुप्रसिद्ध गायक उदित नारायण, डी. एन. शर्मा. डॉ.शैलेश सिंग, बॉलिवूड गायक मधुश्री, बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी, संपादिका आदे शोला हिलेन ओणाडीपा, झाराईन माचंदा फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झराईन माचंदा आदींची उपस्थिती होती.
सामाजिक,आर्थिक, व्यवसायिक, सांस्कृतिक राजकीय क्रिंडा, कला व स्थापत्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या सोहळ्यात गौरविण्यात आले. निरज वाघमारे यांना सामाजिक क्षेत्रातील नामांकन देऊन गौरविले त्यांच्या सामाजिक कार्याची अकॅडमी ऑफ युनिव्हर्सल पीस (अमेरिकाने) दखल घेत सामाजिक या पदवीने सन्मानित केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...