Home / महाराष्ट्र / बोलेरो मधुन गोवंशाची...

महाराष्ट्र

बोलेरो मधुन गोवंशाची  तस्करी

बोलेरो मधुन गोवंशाची  तस्करी

दहा नग गोधनासह बोलेरो व दुचाकी पोलीसांच्या ताब्यात,अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार

भारतीय वार्ता प्रतिनिधी (मारेगाव):  कुंभा घोगुलधरा मार्गावरील बाबई पोड नजिक ता.२ एप्रिल रोजी रात्री साडे तीन चार वाजेदरम्यान पोलीस पेट्रोलिंग करत असताना बोलेरो (महिंद्रा मालवाहु)  मध्ये दहा नग गोधनासह दुचाकी  ताब्यात घेतली असुन अंधाराचा फायदा घेत आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. मारेगाव पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
       परप्रांतात  गोवंश तस्करी करणारी टोळी सक्रीय असुन तालुक्यातील कुंभा घोगुलधरा मार्गावर असलेल्या बाबई पोड नजिक मारेगाव पोलीस पेट्रोलींग दरम्यान महिंद्रा पिकअप क्रमांक एम.एच.३७ बी.२३७५ व  येणारी दुचाकी क्रमांक एम.एच.२९ के.८६०७ यावर छापा टाकत दहा गोधनासह,एक दुचाकी,व मोबाईल जप्त करण्यात आला असुन यात गोधन दहा नग ९३ हजार, बोलेरो  (महीन्द्रा मालवाहु) सात लाख, दुचाकी २० हजार, व एक मोबाईल एक हजार असा एकुण  ८ लाख चौदा हजाराचा मुद्देमाल मारेगाव पोलीसांनी जप्त केला असुन अंधाराचा फायदा घेत आरोपीनी घटना स्थळावरुन पोबारा केला आहे. घटना स्थळावरुन पोबारा केलेल्या आरोपी विरोधात ११ (घ) (ड) (ज), ५ (अ) (ब) गुन्हा दाखल करुन ,गोधन घोन्सा येथील गोरक्षन मध्ये पाठविण्यात आले.
     सदर कार्यवाही  उप.वि.पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार  यांचे मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक जगदीश मंडलवार,स.फौ.श्रीराम हिवरकर,जमादार आनंद अलचेवार,ना.पो.कॉ.नितीन खांदवे,पो.कॉ.अजय वाभीटकर,चालक पो.कॉ.अतुल सरोदे यांनी केली असुन आरोपीचा शोध घेतल्या जात आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...