Home / महाराष्ट्र / मराठा सेवा संघाच्या...

महाराष्ट्र

मराठा सेवा संघाच्या वतीने स्म्रुतीशेष अँड. एकनाथराव साळवे यांच्या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन 

मराठा सेवा संघाच्या वतीने स्म्रुतीशेष अँड. एकनाथराव साळवे यांच्या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन 

मराठा सेवा संघाच्या वतीने स्म्रुतीशेष अँड. एकनाथराव साळवे यांच्या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन 

चंद्रपूर:  स्म्रुतीशेष अँड. एकनाथराव साळवे, माजी आमदार, चंद्रपूर यांचे नुकतेच १३  मार्च ला वृद्धापकाळाने निधन झाले. ते सामाजीक क्षेत्रात काम करीत असतांना अत्यंत तत्वशिल पणे वागले. आणि अखेरच्या श्वासापर्यन्त सामाजीक क्षेत्राशी जुळलेले होते. ते ओबिसी असूनही त्यांनी बौध्द धर्म स्विकारून समाजात एक वेगळेपण निर्माण करून गेले. अशा या व्यक्तिमत्वास मराठा सेवा संघ चंद्रपूर च्या वतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी दि. २७ मार्च ला सायंकाळी ७ वाजता मराठा सेवा संघ, सभागृह, आक्केवार वाडी, निर्माण नगर, तुकूम, चंद्रपूर येथे कोरोना या महामारिचे संपूर्ण नियम पाळुन घेण्यात येत आहे.
         या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. किशोर पोतनवार, जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते, प्रमुख पाहुणे मा. हिराचन्द बोरकुटे, जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते,  मा. अँड. पुरुषोंत्तम सातपुते, अध्यक्ष कुनबी समाजमंडळ, चंद्रपूर, मा. इसादस भडके, जेष्ठ साहित्यिक, मा. माधवराव गुरुनुले, अध्यक्ष सत्यशोधक समाज, चंद्रपूर, मा. अँड. अंजलीताई साळवे-विटनकर, ओबिसी विचारवंत, नागपूर, मा. संजय तुमराम, अध्यक्ष, श्रमिक पत्रकार संघ, चंद्रपूर, मा. अँड. जयंतराव साळवे, विधितज्ञ, चंद्रपूर, मा. इंजि. दिपक खामनकर, अध्यक्ष, मराठा सेवा संघ, जिल्हा चंद्रपूर यांची उपस्थिती राहणार आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...