आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
कोरपना: सुतळी बामच्या स्फोटात तीन जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी दि.१० ला ४.३० वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील पारधीगुडा येथे घडली. प्राप्त माहितीनुसार, पारधीगुडा येथील चौकात काही व्यक्ती चौसस्ट खेळत असताना नेताजी शेरकुरे नामक व्यक्ती प्लास्टिक पन्नी मध्ये चार सुतळी बाम घेऊन आला. त्यातून एक सुतळी बाम काढून त्याने लगतच फोडला.
त्याची चिंगारी उडून बाकीचे सर्व सुतळी बाम फटाके फुटले. यात तेथील रमेश पवार (४२) , धनराज शेरकुरे (३५), अनिल शेरकुरे (२८) याच्या हाता - पायाला गंभीर इजा पोहचली.तर उमेश काळे (३५), रमेश शेरकुरे (१८), लहू काळे (२२) रा. पारधीगुडा हे किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थांनी लागलीच त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे जखमींना दाखल केले. यातील गंभीर जखमींना पुढील उपचाराकरता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...