Home / थोडक्यात / नविन वर्ष, नविन संकल्प...

थोडक्यात

नविन वर्ष, नविन संकल्प !! *सदर क्रमांक:-02, महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान*

नविन वर्ष, नविन संकल्प !!    *सदर क्रमांक:-02, महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान*

नविन वर्ष, नविन संकल्प !!

 

*सदर क्रमांक:-02, महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान*

 

✍️जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा सलाहगार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५

 

*प्रश्न 2 :* कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत कोणत्या तीन गोष्टींमुळे बदल होऊ शकतो?

उत्तर:- नोंदणीकृत दस्ताने, २. वारस तरतुदींन्वये आणि ३. न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशानेच कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत बदल होऊ शकतो. इतर अन्य प्रकारे किंवा अनोंदणीकृत दर किंवा अर्जाव्दारे जमिनीच्या मालकी हक्कांत कधीही बदल होत नाही.

लेखक - डॉ. संजय कुंडेटकर, (उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन)  

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर (रिअल इस्टेट कन्सलटन्सट), कोल्हापूर - 7350201000, 8459348218      

महसूली कामकाज, शेतकऱ्यांसाठी तसेच मिळकत धारकांसाठी उपयुक्त अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तरे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

सहकारी संस्थेचा सहकार कायदा (सोसायटी) व ओनरशिप कायदा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी श्री जगदीश काशीकर यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) / (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत.

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती

ताज्या बातम्या

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान. 21 January, 2025

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक. 21 January, 2025

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक.

वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...

हिंदरत्न मनस्वी पिंपरे करणार बोटोनी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग 21 January, 2025

हिंदरत्न मनस्वी पिंपरे करणार बोटोनी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग

वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड. 20 January, 2025

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.

वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...

वणीत महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी. 20 January, 2025

वणीत महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी.

वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...

वाघनख चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न. 18 January, 2025

वाघनख चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...

थोडक्याततील बातम्या

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी*

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी* *(आलेख : राजेन्द्र शर्मा)* बाहरी बनाम अंदरूनी के संघ-भाजपा...

*अब टमाटर-मुक्त भारत!*

*अब टमाटर-मुक्त भारत!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* इस बार टमाटर ने भी अपने नखरे दिखा ही दिए। अब तक अक्सर कभी आलू, तो कभी...

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण (जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३)

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३ पर्यावरण हा पृथ्वीवरील जीवनाचा...