भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
तेली फैल मधुन दुचाकी चोरी:
वणी : शहरातील तेली फैल मध्ये १२ जानेवारी रोजी ऐका बार समोर सायंकाळी ८ वाजता दरम्यान मनोज नागोराव गांदेवार ४८ यानि आपली दुचाकी क्र MH34R3858 ठेवली परत आले असता ती तीथे दिसली नाही तीचा शोध घेतला असता लागला नाही तीची किमत १२ हजार असून ती शोधून न सापडल्याने अखेर आज गुरुवारला वणी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दाखल केला आहे.
भालर रोड बनले समस्या ग्रस्त:
वणी : वणी ते भालर वेकोली वसाहत कडे जाणाऱ्या रोड ची अवस्था बिकट झाली असुन भालर गावात समोर मुख्य रोड वरती काटेरी झाडे वाढली असून रोड वरती नागरीकांनी खताचे ढीग वाढवल्याने हा रोड चिचोडा बनला असून नागरीकांना नाहाक ञास होत आहे. ईथे अपघाताची शक्यता असुन रोड वरील समस्या लवकर मिटवावी अशी मागणी होत आहेत.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...