Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ग्रामपंचायत शिवणी (जाहाँ)...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ग्रामपंचायत शिवणी (जाहाँ) येथे शिवराज्य भिषेकदिन शिवशंक राजदंड स्वराज्य गुडी..

ग्रामपंचायत शिवणी (जाहाँ) येथे शिवराज्य भिषेकदिन शिवशंक राजदंड स्वराज्य गुडी..
ads images
ads images

शिदोला (राजू गोरे) : ग्रामपंचायत शिवणी (जाहाँ) येथे 06/06/2021 रविवारी सकाळी 09.00 वाजता 'स्वराज्य गुढी' उभारून पूजा करण्यात आली व या गुडीमध्ये पाच शुभ चिन्हाचा ध्वज समाविष्ट केला, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप , सुवर्णहोन , जगदंब तलवार , शिवमुद्रा आणि वाघनखे यांचा समावेश होता. या र्यक्रमाला अध्यक्ष सौ.स्वाती स्नेहल राजूरकर सरपंच शिवनी, प्रमोद निळकंठ हनुमंते उपसरपंच, विश्वास बल्की, महेश पाचभाई ,स्नेहल राजूरकर गुणवंत सिडाम व इतर कर्मचारी यांचया उपस्थितीत पार पडला. ग्रामीण भागातील कोरोना स्थिती पाहता मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या आनंदात पार पडला.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या