सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
मुकुटबन (प्रतिनिधी): दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अडेगाव येथील राऊत परिवाराकडे शिव दीपोत्सव व सामूहिक शिव बळीराजा पूजन कार्यक्रम बलिप्रतिपदेच्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे छत्रपती शिवराय व सम्राट बळीराजा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष समीर लेनगुडे, राष्ट्रसंत विचार प्रचारक जनार्धन मोहितकार, ग्रामपंचायत सदस्य निर्मला ताई पानघाटे, ग्रामपंचायत सदस्य सविता ताई आसुटकार, गावंडे गुरुजी, माजी सदस्य गोविंदा उरकुडे, मोहन पाणघाटे, माजी ग्राम पंचायत सदस्य अशोक पाणघाटे, संभाजी ब्रिगेड झरी तालुका अध्यक्ष देव येवले, मराठा सेवा संघ झरी तालुका अध्यक्ष केतन ठाकरे, डॉ राऊत, संदीप आसुटकार, शंकर झाडे, संजय पावडे, सुमित क्षीरसागर, आशिष झाडे, संदीप येवले, दिलीप पाचभाई, मंगेश चिंचुलकर, अतुल काळे, गणेश क्षीरसागर, प्रणल गोंडे, आदी उपस्थित होते मार्गदन समीर लेनगुडे, मोहितकार महाराज, शुभम राऊत यांनी केले तर आभार संदीप आसुटकार यांनी मानले.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...