Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मजुरांच्या मागणीला...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मजुरांच्या मागणीला शिवा कांती कामगार संघटनेचा पाठींबा 

मजुरांच्या मागणीला शिवा कांती कामगार संघटनेचा पाठींबा 
ads images

मजुरांच्या मागणीला शिवा कांती कामगार संघटनेचा पाठींबा 

झरी: झरी तालुक्यातील सद्याच्या घडीला मुकुटबन येथे आर. सी. सी. एल. या कंपनीचे बाधकाम चालू आहे. हे काम मागील तीन वर्षां पासुन काम चालू आहे व हे या बाध कामाचे विविध छोट्या मोठ्या कंपनीने ठेके घेतले आहे. यातीलच एक कंपनी हाजी बाबा इन्फ्रा व बिल्डमेंट या कंपनीने देखील ठेका घेतला आहे. मात्र आता हाजी बाबा इन्फ्रा ही कंपनी गेली 4 महिन्या पासून कामगार वर्गाचे पगार केले नाही त्या निमित्त दि. 21 ला मुकुटबन येथे कामगार वर्गणी व हाजी बाबा इन्फ्रा या कंपनीच्या लहान ठेकेदारांनी धरणा आदोलन करून कामगाराचे बाकी असलेले पगार लवकरात लवकर करा अशी मागणी केली आहे. या मागणी साठी आज शिव क्रांती कामगार संघटनेने पाठींबा देऊन कामगाराचे लवकरात लवकर पगार करा अशी मागणी आर सी सी पी एल कंपनी कपणीचे वरिष्ठ अधिकारी यांनी असे आश्वासन देली आहे की आपली असलेली मागणी ही लवकरात लवकर पूर्ण करून तीन ते चार दिवसात पूर्ण कामगाराची मागणी पूर्ण करू अशे आश्वासन दिले आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...