शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी ): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनतेच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गावागावात घरोघरी रुग्ण आहे. सामान्य रुग्णांना न परवडणाऱ्या वैदयकिय सेवा घेऊ शकत नाही. त्यामुळे जनता चांगलीच त्रस्त दिसत आहे. नागरिकणाची तसेच रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. यासाठी शिवसेना वणी विधानसभा संघटक सुनील कातकडे यांनी रुग्णसेवेत दोन ऑक्सिजन अँबुलन्स उपलब्ध करून दिल्या, वणी ट्रामा केअर कोविड केंद्रात रुग्णाच्या सोयीसाठी सर्व हॉल मध्ये एक्झॉस पंखे लावून दिले. मागील महिन्यापासून ऑक्सिजन सिलेंडर सेवा सुरू आहे. शिवसेना वणी शहर प्रमुख राजू तुराणकर तर्फे निर्जंतुकीकरण करणे सुरू आहे. युवा सेनाचे उपजिल्हा अधिकारी अजिंक्य शेंडे यांचे माध्यमातून कोविड रुग्णांसाठी घरपोच ऑक्सिजन सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन, अंबुलन्स, कोविड रुग्णाच्या घरी सॅनिटायझर फवारणी, रुग्णांच्या प्लाजमा संदर्भात कोणत्याही माहिती साठी मदत हवी असल्यास सहायता क्रमांक आहे.
अजिंक्य शेंडे, 9096358002 युवासेना उपजिल्हाधिकारी ,
मंगल भोंगळे 9822151729 जैन लेआऊट ,
महेश पहापळे 7020454229
ललित लांजेवार 9923110411
जनार्दन थेटे 9922548109
मुन्ना बोथरा 8007850100
अंकुश पडाल 8262070367
ही सेवा २४ तास उपलब्ध होणार आहे.कुठल्याही रुग्णाला गरज पडल्यास त्यांनी खालील मोबाईल क्रमांकावर अँबुलन्स ड्रायव्हर अमर आत्राम - 935613 1730 , केतन सोयाम 9834553187 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन शिवेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...