शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
अपुऱ्या व्यवस्थेबाबत व्यक्त केली नाराजी
वणी: येथील ग्रामिण रुग्णालयातील ट्रामा केअर सेन्टर मध्ये नुकतेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये एकूण ६० बेड असुन त्यामध्ये ऑक्सिजन असलेले २० तर साधे ४० बेड आहेत. विशेष म्हणजे
ऑक्सिजन असलेल्या २० बेड पैकी एकही ऑक्सिजनचा बेड शिल्लक नाही. तर साधे ४० बेड असुन ते ४० ही बेड खाली आहेत कारण तिथे ना ऑक्सीजन, ना व्हेंटिलेटर त्यामुळे ते बेड खाली आहेत,
यादरम्यान जर एखादी पॉझिटिव रुग्ण दाखल झाले आणि त्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर त्या रुग्णाला भर्ती कुठे व्हायचे ? असा प्रश्न राजु तुराणकर यांनी भेटीदरम्यान निर्माण केला आहे.
विशेष म्हणजे यावेळी ग्रामिण रुग्णालयाचा अजब कारभार समोर आला, या रुग्णालयामध्ये पेशंट गेल्यानंतर असे म्हटले जाते की, जर तुमची ऑक्सिजन लेवल ९० च्या खाली असेल तरचं तुम्हाला भरती केल्या जाईल! आता पेशंटला वाट पाहावी लागेल की केव्हा त्याची ऑक्सीजन पातळी ९० च्या खाली जाते आणि जर अचानकपणे रुग्णांची तब्येत खराब झाली तर याला जबाबदार कोण? असाही प्रश्न राजु तुराणकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
सद्या शहरासह तालुक्यात कोरोना कोविडचे रुग्ण संख्या वाढत असून मात्र उपाययोजना तोकडी असतांना येथिल राजकारण्यांना फक्त प्रसिद्धिची पडली आहे लक्षात घेऊन ज्या प्रकारात गाजावाजा केला त्या प्रकारात प्रत्यक्षात जेव्हा आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहतो तेव्हा तेथील दृश्य काहीतरी वेगळेच आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...