रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
सहा आरोपीला अटक
वणी: तालुक्यातील शिरपूर परिसरामध्ये असलेल्या मोहदा या गावा मध्ये अनेक दिवसापासून सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शिरपूर पोलिसांनी धाड घालून सहा व्यक्तींना अटक केली असून यात चार आरोपी झाडा झुडपात पडन्यात यशस्वी झाले आहे. १ लाख 80 हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमध्ये शिरपूर पोलिसांनी वेश बदलून ही धाड टाकली आहे.
आज बुधवारी मोहदा परिसरात स्टोन क्रेशर च्या मागे एका नाल्याजवळ काही ईसम पत्ते खेळत असतानाची गोपनीय माहिती शिरपूरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सचिन लुले यांना मिळाली या गुप्त माहितीवरून पोलिसांनी शेत मजूरांचे कपडे घालुन घटनास्थळी पोहोचले तेथे त्यांना नऊ दहा व्यक्ती पत्ते खेळत असताना घटनास्थळा वर दिसले असता त्यांचे जुगार खेळणे सुरू असताना मजूर वर्गाच्या वेशांमध्ये असलेल्या पोलिसांनी तिथे धाड मारून चांगलीच खळबळ उडवली तीन ते चार व्यक्ती यामध्ये पडन्यात यशस्वी झाले तर सहा ईसमास शिरपूर पोलिसांनी अटक केली, अटके मध्ये असलेल्या व्यक्तीचे नावे महादेव धोंडू रोगे(५८),रवींद्र सरजू पासवान(३९), परमेश्वर आनंदराव कुडमेथे(३५), सुरेश भिमसन टेकाम(५१), पवन नामदेव राऊत(३०) सर्व आरोपी राहणार मोहदा येथील असुन यातील संतोष महादेव ठावरी(३५) राहणार कृष्णानपुर असे अटकेतील आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीकडून 28 हजार 320 रुपये नगदी तथा दुचाकी व 5 मोबाइल अशी एकंदर एक लाख 80 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी विरुद्ध बारा जूगार कायदा अंतर्गत कारवाई करून गुन्हा नोंद केला आहे ही कारवाई वरीष्ठ अधीकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर चे ठाणेदार सचिन लुले, ऊपपोलीसनि कोडे नापो थोडा, दिवेकर, पाटील, सुरवात, राजू सावसाकडे ईत्यादी नी केली आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...